sports

⚡आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनलचा तिसरा दिवस

By Nitin Kurhe

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मजबूत पकड निर्माण केली. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात 144/8 धावा केल्या आणि या सामन्यात संघाला पुढे नेण्यासाठी एकूण 218 धावांची आघाडी घेतली.

...

Read Full Story