-
Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
-
Affordable Religious Tourism: एसटीच्या सहलीतून मिळणार सर्वसामान्यांना धार्मिक पर्यटनाचा लाभ; वाहतूक, निवास आणि जेवण यांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर
सरनाईक म्हणाले, सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी, खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्यात, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल.
-
Unemployment Rate in May 2025: भारतामध्ये मे महिन्यात बेरोजगारीचा दर 5,6% वर पोहोचला; महिलांना बसला सर्वाधिक फटका
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या मे 2025 च्या पीएलएफएस अहवालानुसार, देशातील बेरोजगारी दर 5.1% वरून 5.6% वर गेला आहे. हा अहवाल करंट वीकली स्टेटस (CWS) पद्धतीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्वेक्षणापूर्वीच्या सात दिवसांच्या कालावधीतील व्यक्तीच्या रोजगार स्थितीचा विचार केला जातो.
-
Mumbai-Jalna Vande Bharat Express: आता मुंबई-जालना वंदे भारत ट्रेन नांदेडपर्यंत धावणार; प्रलंबित शीख यात्रेकरूंच्या मागणीची पूर्तता, जाणून घ्या वेळा
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 20705/20706) आता नांदेडपर्यंत धावणार आहे, ज्यामुळे 434 किलोमीटरच्या मार्गाचे अंतर 540 किलोमीटरपर्यंत वाढले आहे.
-
Pune Metro Line 3: पुणेकरांच्या पदरी पुन्हा निराशा; Hinjawadi-Shivajinagar मेट्रो लाइन 3 ला आणखी विलंब, जाणून घ्या कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते काम
या मार्गावरील 23 स्थानकांसह हा प्रकल्प पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पुणे मेट्रो लाइन-3 चे काम 2018 मध्ये मंजूर झाले असून, सुरुवातीला मार्च 2023 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. नंतर ही मुदत सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली, परंतु आता ती मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
-
Pune Indrayani River Bridge Collapse: राज्यातील सर्व जुन्या पुलांचे होणार ऑडिट; तळेगाव पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी लोकांची गर्दी जास्त असते, अशावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता आणखी वाढते.
-
Maharashtra Rain: महाराष्ट्रात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
Puri Jagannath Rath Yatra 2025: ओडिशाच्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेच्या तयारीला सुरुवात; जाणून तारीख, वेळापत्रक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व
या उत्सवामध्ये भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्तींना भव्य रथांवर ठेवून जगन्नाथ मंदिरातून गुंडीचा मंदिरापर्यंत (Gundicha Temple) 3 किलोमीटरचा प्रवास केला जाईल.
-
King Cobra Snakes Near Mount Everest: नेपाळच्या काठमांडूशेजारील माउंट एव्हरेस्टजवळ आढळले अत्यंत विषारी 10 किंग कोब्रा साप, तज्ञांनी दिला इशारा
काठमांडूपासून माउंट एव्हरेस्ट केवळ 160 किलोमीटर अंतरावर आहे, आणि या परिसरात किंग कोब्रा सापांचा शोध लागणे वैज्ञानिक आणि स्थानिक समुदायांसाठी धक्कादायक आहे. 8 जून ते 13 जून 2025 या कालावधीत, दक्षिणकाली नगरपालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले की, या सापांना भांज्यांग, गुपालेश्वर, सोखोल आणि फूलचौक येथील घरांच्या अंगणात आणि परिसरात पकडण्यात आले.
-
Shuddh Desi Govansh Jatan ani Samvardhan Din: राज्यात दरवर्षी 22 जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार; पशुसंवर्धन मंत्री Pankaja Munde यांचा निर्णय
या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे.
-
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद अपघातानंतर Air India ने फ्लाइट क्रमांक AI171 बदलून केला AI159; दुःखद स्मृतींचा त्रास टाळण्यासाठी घेतला निर्णय
या दुःखद घटनेनंतर, एअर इंडियाने आणि एअर इंडिया एक्सप्रेसने फ्लाइट क्रमांक AI171 आणि त्याचा परतीचा क्रमांक AI172 कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी, अहमदाबाद-लंडन गॅटविक मार्गावर आता फ्लाइट्स AI159 आणि AI160 या क्रमांकांखाली चालवल्या जातील.
-
Uttarakhand Helicopter Crash: भाविकांना श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर झाले क्रॅश; 6 जणांच्या मृत्यूची भीती
हा अपघात केदारघाटीतील त्रियुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान घडला, जिथे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर मार्ग भटकले आणि जंगलात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 प्रवासी होते.
-
Shree Ram Mandir Ayodhya: भक्तांची प्रतीक्षा संपली; अयोध्येतील राम दरबार दर्शनासाठी खुला, जाणून घ्या वेळा, पास बुकिंग आणि इतर माहिती
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयानुसार, भक्तांना आता भगवान राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. 5 जून 2025 रोजी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापना झाली.
-
Marathi Speaking Course: शिवसेना (UBT) नेते Anand Dubey यांनी अमराठी लोकांसाठी असलेले मराठी भाषेचे वर्ग केले बंद; कमी प्रतिसादामुळे घेतला निर्णय
पहिली तुकडी एप्रिलच्या मध्यात कांदिवलीमध्ये सुरू झाली, जिथे उत्तर भारतीय लोकसंख्या लक्षणीय आहे आणि सुमारे 50 विद्यार्थी आहेत. मात्र पहिल्या आठवड्यानंतर, उपस्थिती सुमारे 50% पर्यंत कमी झाली.
-
Israel-Iran Conflict: इस्रायल-इराणमधील संघर्ष वाढला; तेहरानने 2 बॅरेजमधून तेल अवीववर सुमारे 150 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
इराणच्या टास्निम वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यांचा उद्देश इस्रायलच्या लष्करी केंद्रांना आणि हवाई तळांना लक्ष्य करणे होता. तेल अवीवमध्ये अनेक इमारतींना आग लागली, तर रमात गण परिसरात एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला.
- Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
- Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
- MLC 2025 Live Streaming in India: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध एमआय न्यू यॉर्क; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कसे पाहणार?
- Tamil Nadu Premier League 2025: एका चेंडूवर 3 वेळा रनआउटपासून वाचला फलंदाज, फिल्डर्स ठरले अपयशी; अश्विनची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय
- Pahalgam Terror Attack: बेताब व्हॅली, वेरीनाग, कोकरनाग सह पहलगाम मधील 8 पर्यटनस्थळं पुन्हा खुली
- Pune: पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
-
Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
-
MLC 2025 Live Streaming in India: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध एमआय न्यू यॉर्क; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कसे पाहणार?
-
Tamil Nadu Premier League 2025: एका चेंडूवर 3 वेळा रनआउटपासून वाचला फलंदाज, फिल्डर्स ठरले अपयशी; अश्विनची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा